मालवण : सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रशाळा कुंभारमाठ या प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर चौके येथील वै. अधिकारी डाँ. के बी मिठारी सर, आरोग्य सहाय्यक श्री. एस एस चव्हाण, आरोग्य सहाय्यिका श्रीम. वाय. एस. सावंत, CHO श्रीम. योगिता नार्वेकर, श्री. नातेवाड, श्रीम. डवरी, श्री मालंडकर एम. एस. वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक क्षयरोग मालवण उपस्थित होते उपस्थित होते.