कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी ग्लोबल फाउंडेशनचे आरोग्य विभागाचे श्री देसाई सर, श्री स्वप्निल नाईक,नेत्र तज्ञ मिर्नरवास परब व श्री उमेश गावडे सर शालेय मुख्याध्यापिका सौ तळवणेकर मॅडम व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. प्रकल्पाअंतर्गत ४७ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. ग्लोबलच्या सहकार्याबद्दल मुख्याध्यापिका सौ.तळवणेकर मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
1
/
87
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
1
/
87


Subscribe







