“अथायु हॉस्पिटल”कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺

📌 हृदयविकार,अँजिओग्राफी, पित्ताशयातील खडे,दुर्बिणीद्वारे मुतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी व्हेरीकोज व्हेन्स
मोफत तपासणी व ऑपरेशन शिबीर

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारकांना) व गोव्यामधील रुग्णासाठी पंडित दीनदयाळ योजना ऑपरेशन मोफत केले जातील.

🔖अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, कॅन्सर,ऑपरेशन,केमोथेरपी, केमोपोर्ट,दुर्बिणीद्वारे पित्ताशयातील खड्यांचे,हाडाचे फॅक्चर,दुर्बिणीद्वारे मुतखडा ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेटऑपरेशन,डायलेसीस,व्हेरीकोज व्हेन्स,पर्मकॅथ,हाताचा फिस्टुला यांचा समावेश.

महत्वाचे
•शिबिरास येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे.
•सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे.
•ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहेत त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल.
•हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंटसाठी मोफत जेवण सोय.
•पूर्व नाव नोंदणी आवश्यक.
•हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत एका व्यक्तिला मोफत राहण्याची सोय.

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला
🕰️वेळ – दुपारी 03 ते 05

.👉दिनांक – 21/04/2025 सोमवार
स्थळ – ग्रामीण रुग्णालय, मालवण
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

अधिक माहितीसाठी संपर्क
📱8928736999

हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल

error: Content is protected !!