अथायु हॉस्पिटल कोल्हापूरची महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺

महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर

मुतखडा लक्षणे
१) लघवीला अडथळा होणे.
२) लघवीत रक्तस्त्राव होणे.
३) लघवीला घाई होणे.
४) किडणीचे कार्य मंद होणे.
५) मुतखडा.
६) पाठीकडून पोटात दुखणे.
७) थेंब थेंब लघवी होणे.
८) लघवी करताना जळजळ होणे.

प्रोस्टेट लक्षणे
१) लघवीची धार कमी होणे
२) लघवीची धार रोखता न येणे
३) रात्रीला लघवी वारंवार होणे
४) लघवी झाल्यानंतरही थेंब थेंब लघवी होणे
५) लघवी करतांना त्रास वाटणे व संपूर्ण झाली नाही असे वाटणे
६) लघवी बंद होणे
७) अरुंद मूत्र मार्ग
८) लघवीतून रक्त जाणे किंवा लघवी लालसर होणे
९) लघवीला जोर करावा लागणे

तज्ञ डॉक्टर
डॉ.राहुल पाटील
MBBS, DNB (General Surgery) DNB (Urology)
मूत्रविकार तज्ञ
२५००० पेक्षा अधिक मूत्रविकार ऑपरेशनचा अनुभव

दुर्बिणीद्वारे ऑपरेशनचा फायदा
१) चिरफाड नाही
२) रक्तस्त्राव नाही
३) विना टाके
४) इन्फेकशन धोका कमी
५) लवकरात लवकर रिकव्हरी
६) ऑपरेशन नंतर दैनंदिन कामे लवकर करू शकता

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना अत्तर्गत पिवळे,केशरी व पांढरे रेशन कार्ड व आधार कार्ड व आरोग्य कर्नाटक योजना अत्तर्गत बी.पी.एल कार्ड धारकांना दुर्बिणीद्वारे मुतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ऑपरेशन मोफत केले जातील

महत्वाचे-हॉस्पिटल मध्ये सर्व कंपनीचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत

महत्वाचे
•शिबिरास येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे.
•सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे.
•ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहेत त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल.
•हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंटसाठी मोफत जेवण सोय.
•पूर्व नाव नोंदणी आवश्यक.
•हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत एका व्यक्तिला मोफत राहण्याची सोय.

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला
🕰️वेळ – दुपारी 03 ते 05

.👉दिनांक – 21/04/2025 सोमवार
स्थळ – ग्रामीण रुग्णालय, मालवण
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

अधिक माहितीसाठी संपर्क
📱8928736999

हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल

error: Content is protected !!