Category आरोग्य

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

सर्व स्तरातून रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त उपलब्ध करून द्यावे सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांचे आवाहन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच जिल्हा…

२५ मे रोजी पडवे येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर

सौ. नीलमताई राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली सेवा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ (एस.एस.पी.एम.) संचलित एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे (जि. सिंधुदुर्ग) येथे सौ. निलम राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर

कुडाळ शहर शिवसेना यांचे आयोजन कुडाळ : कोकणचे भाग्यविधाते लोकनेते माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महाआरोग्य शिबिर आणि महा रक्तदान शिबिराचे आयोजन…

मेगा स्पेशालिटी आरोग्य शिबिर हा केवळ फार्स;रुग्णांना कायमस्वरूपी आरोग्य सेवा द्या- वैभव नाईक

आरोग्य व्यवस्थेची वाताहात होण्याअगोदर जिल्हाधिकारी यांनी अशी तत्परता का दाखवली नाही? आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेस जबाबदार असलेल्या सी.एस. आणि डीनवर पालकमंत्री काय कारवाई करणार?

अथायु हॉस्पिटल कोल्हापूरची महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर मुतखडा लक्षणे१) लघवीला अडथळा होणे.२) लघवीत रक्तस्त्राव होणे.३) लघवीला घाई होणे.४) किडणीचे कार्य मंद होणे.५) मुतखडा.६) पाठीकडून पोटात दुखणे.७)…

“अथायु हॉस्पिटल”कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺 कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 📌 हृदयविकार,अँजिओग्राफी, पित्ताशयातील खडे,दुर्बिणीद्वारे मुतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी व्हेरीकोज व्हेन्समोफत तपासणी व ऑपरेशन शिबीर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारकांना) व गोव्यामधील रुग्णासाठी पंडित दीनदयाळ…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी…

कुंभारमाठ येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली

मालवण : सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रशाळा कुंभारमाठ या प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर चौके येथील वै. अधिकारी डाँ. के बी मिठारी सर, आरोग्य सहाय्यक श्री. एस एस चव्हाण, आरोग्य सहाय्यिका…

…तर कदाचित ‘ह्या’ युवकाचा जीव वाचला असता – रवी जाधव.

डॉक्टरांअभावी अजून किती निष्पाप जीव गमवावे लागतील? सावंतवाडी : बुधवारी रात्री 12 च्या सुमारास तळवडे येथील एका 30 वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तळवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम त्याला नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या युवकाच्या…

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून आकेरी, हुमरस प्रशालेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी

कुडाळ : उत्तम शिक्षण उत्तम आरोग्य या संकल्पनेखाली ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये काम करत आहे. मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे अल्पवयामध्ये मुलांमध्ये दृष्टिदोषाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून . जिल्ह्यातील जि प पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये…

error: Content is protected !!