Category अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथे थारचा भीषण अपघात

दोन महिलांचा मृत्यू; तर तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. यात थार कारचा चक्काचूर होऊन दोन महिला ठार झाल्यात. तर तिघे गंभीर जखमी झाले असून गोवा सालीगाव…

सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोर दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात

दुचाकीवरील युवक हवेत उडून कारवर आदळला दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अत्यंत भीषण अपघातात मळेवाड येथील दोन तरुण गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला. अपघातातील गंभीर जखमींनवर…

भरधाव ट्रकचा थरार

दुचाकीस्वारासह दोन गाईंना चिरडले फरार झालेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात वैभववाडी : करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडत आणखी सात वाहनांना धडक दिली. यात भरधाव वेगाने जात असताना त्या तरूणासह दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. ही…

भरधाव कारची दुचाकीला धडक

युवक गंभीर जखमी जखमीला तिथेच टाकून कारचालकाचे पलायन सावंतवाडी : कोल्हापूर येथील पर्यटकांच्या भरधाव कारने धडक दिल्याने कारीवडे येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री साडे दहा वाजता माडखोल-सापळे स्टॉप येथे घडला. कॅल्व्हिस्टर उर्फ कॅलू गोन्स (वय…

झाराप येथे भरधाव इलेक्ट्रिक कार थेट गॅरेजमध्ये घुसली

गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra EV या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे आजच गाडीला अधिकृत…

महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसची धडक

कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली येथून कणकवली – वागदे गावांना जोडणाऱ्या केटी बंधारा रस्त्यावरून दुचाकीने जात पुढे महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची धडक बसली. वागदे येथील नाईक पेट्रोलशल पंपासमोर गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास झालेल्या…

मालवण दांडी किनारपट्टीवर दुर्घटना;

बनाना राईड करताना महिला पर्यटकाचा मृत्यू! मालवण : दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. बनाना राईड दरम्यान समुद्रात पडून मुंबईतील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही…

टायर फुटून वीज वाहतूक करणारा टेम्पो पलटी

दोन कामगार जखमी; वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : खारेपाटण -कोल्हापुर मार्गावर तिथवली – नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला. यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती…

कुडाळ येथे दुसरा अपघात

काळपनाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काळपनाका येथील सर्व्हिस रस्त्यावर दोन मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज शुक्रवारी सायं.७.३० वाजताच्या सुमारास झाला.काळपनाका येथील हायवेला जाणा-या मोटरसायकलची समोरून सर्व्हिस रोडवरून येणा-या मोटरसायकलला जोरदार…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

कंटेनरने दुचाकीला चिरडले कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधु केअर हॉस्पिटल समोर कंटेनर व दुचाकीत भिषण अपघात झाला. कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला तसेच कंटेनर चालकाला दुखापत झाली आहे. हा अपघात आज…

error: Content is protected !!