Category कोकण

कोकण रेल्वेचा स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…

यंदा मान्सून मुसळधार बरसणार

केरळ मध्ये मान्सूनचे होणार लवकर आगमन ब्युरो न्यूज: सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेने उच्चांक गाठला आहे.अजून पूर्ण मे महिना बाकी असताना उष्णतेने कहर केलेला दिसून येत आहे. बदलते वातावरण आणि वाढता उष्मा यामुळे शेती बागायतीना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.अशाच एक…

गांजा सेवन केल्याप्रकरणी कुडाळात दोन तरुणांवर कारवाई…

दोन दिवसांपूर्वी मालवणात झाली होती कारवाई सिंधुदुर्ग पोलीस प्रशासन करताय तरी काय ? कुडाळ : गांजा सेवन केल्याप्रकरणी कुडाळ दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. दिनार दिलीप खानविलकर (वय २७ रा. पिंगुळी-सराफदारवाडी) आणि वसंत ज्ञानेश्वर…

युरोप अमेरिकेत कोकणातून हापूस आंब्याच्या ४० हजार पेट्या रवाना

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निर्यातीला सुरुवात मुंबई: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. कोकणातूनच…

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अवकाळीचे संकट

३१ मार्च पासून यलो अलर्ट ब्युरो न्यूज: हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या…

सिंधुदुर्गात मुसळधार; पुढचे दोन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस

ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला…

विरण येथील रोंबाट महोत्सवाचा नाना नेरुरकर यांच्या हस्ते शुभारंभ

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाना नेरुरकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा…

वेताळ बांबर्डे येथे आग लागून बागायतीचे नुकसान

घरातही घुसली आग कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या…

पाडव्यात आमरसाचा गोडवा महागणार

यंदा हापूस आंबा उत्पादन फक्त 30% देवगड: पर्यावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि खवय्ये देखील निराश आहेत. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिला आहे. त्यामुळे ३० टक्के आंबा…

आता देवगडमधील हापूस आंब्यावर असणार यूआयडी बारकोड

देवगड: आंबा म्हटल की कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याची चव जिभेवर रेंगाळते.देवगडचा हापूस आंबा म्हणजे आंब्याचा राजा आहे. मात्र आजकाल बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून बहुतेक वेळा कर्नाटक वरून आलेल्या आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी एक मोठे पाऊल…

error: Content is protected !!