अधिकाऱ्यांची मनमानी आणि हालचाल नोंदवही कोरी! कुडाळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कुडाळ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शासकीय कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कुडाळ-नेरूळ-मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला असून, कार्यालयाची…
१ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ४ आरोपी अटकेत मालवण : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (LCB) मालवण तालुक्यात मोठी कारवाई करत गांजा तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गांजा, दोन मोटरसायकल, सहा…
सावंतवाडीतून एकाला अटक सावंतवाडी : इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून एका युवतीसोबत अश्लील संभाषण केल्याप्रकरणी एका तरुणाला सावंतवाडी शहरातून अटक करण्यात आली आहे. संजय कृष्णा जाधव (वय २५, रा. कारिवडे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कुडाळ आणि सावंतवाडी…
दुचाकीस्वार जखमी; कारचालकासह तिघे जंगलात पळाले सावंतवाडी : येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघे जण जंगलात पळून गेल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी…
कणकवली : रिगल कॉलेज कणकवली येथे पार पडलेल्या फ्लॉवर पेटल स्पर्धेने संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने नटवला. विद्यार्थांनी कल्पकतेचा उच्चांक गाठत फुलांच्या पाकळ्यातून मनमोहक कलाकृती साकारल्या. या स्पर्धेत एकूण १४ गटांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये “मदनमंजिरी”, “रातराणी”, “फ्लॉवर क्वीन”, “कुरुक्षेत्र”, “सांजधारा”,…
गावासाठी असणारी तळमळ पाहून केली नियुक्ती कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नागेश आईर यांची गावासाठी असलेली तळमळ पाहून आ. निलेश राणे यांनी…
उपसरपंच नागेश आईर यांची आ. निलेश राणे यांच्याकडे मागणी कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावांसाठी आरोग्य उपकेंद्र व्हावे अशी मागणी आ.…
शासनाची नवीन नियमावली लवकरच लागू काय असतील नवे नियम जाणून घ्या: मुंबई: गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली गुंठे क्षेत्राची खरेदी विक्रीचे व्यवहार आता पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार एक, दोन, तीन किंवा चार ते पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित…
बॅलन्स तपासण्यावर मर्यादा;पेमेंट अयशस्वी झाल्यास… ब्युरो न्यूज: आज 1 ऑगस्ट पासून बँकिंग सुधारणा कायदा लागू झाला असून UPI पेमेंट मध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आले आहेत. UPI वापराच्या नियमांत मोठे बदल १ ऑगस्टपासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण…
कणकवली : घरात साफसफाई करण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित मात्र अद्याप फरार आहे. मंगळवारी (२९ जुलै) रात्री ९.३०…