आ.वैभव नाईक यांच “ते” ट्विट होत आहे व्हायरल ब्युरो न्युज: ।महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. यातच कुडाळ मालवण मतदार संघाचे उबठा चे वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे उभे आहेत. दरम्यान…
राजापूर प्रतिनिधी : सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ राजापूर येथे श्री. सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ नोव्हेंबर १९९८ रोजी या फोटो स्टुडिओची स्थापना झाली असून…
सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मळेवाड येथील प्रसिद्ध उद्योजक दादा नाईक यांचे बेकरी दुकान जाळून खाक झाले होते.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून…
मालवण : कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन आमदार वैभवजी नाईक यांचा प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी वैभवजी नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडणुक येवुदेत तसेच महाराष्ट्र राज्य…
कुडाळ : आ. वैभव नाईक केवळ निष्ठावंतच तर प्रामाणिक सुद्धा असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना सोडण्यासाठी धुडकवलेल्या ऑफर आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडल्याने कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्यासाठी…
माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात. माणगाव : नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला…
कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा समजला जाणारा कविलकट्टा हा बालेकिल्ला अखेर ढासळला. या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की तुम्हाला देऊ तो शब्द…
१७ उमेदवार निवडणूक रिंगणात कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ही वादळी ठरणार आहे. सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी सर्वच उमेदवारांमधे आता चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दिवसा अखेर फक्त चार उमेदवारांनी…
शेकडोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा शिवसेनेत प्रवेश कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ-मालवण मतदार संघात सद्ध्या उबाठाची भाजपावर जोरदार बॅटिंग चालू आहे. मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते मशाल हाती घेत आहेत.कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली गौतमवाडी येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देवुन काल…
मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, येथील युवासेनेचे विकास आचरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावात विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक गतीने…