सिंधुदुर्ग : स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण व्हावे तसेच त्याच्या पिकांचे रक्षण व्हावे यासाठी पात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे नियमानुसार शस्त्र परवाना दिल्या जातो. या अनुषंगाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील ३ जणांना, सावंतवाडी तालुक्यातील २ जणांना तर वैभववाडी, वेंगुर्ला, कुडाळ व मालवण तालुक्यातील प्रत्येकी १ अशा एकूण ९ पात्र नवीन तसेच मृत पररवानाधारक व्यक्तींच्या वारसांना शेती संरक्षण परवान्यांचे वितरण करण्यात आले. हे परवाने वितरण शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभानंतर पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग नगरी येथे पार पडले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण
1
/
97
सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही - परशुराम उपरकर #sindhudurg
ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे सेनेत प्रवेश! #kankavli #osargaon
चंद्रहास राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभागप्रमुखपदी! #kankavli #kalsuli
तुमच्या आणि माझ्यासाठीच थांबलेत... नितेश राणेंनी मारली चक्क आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कुडाळ यांची गोसेवा #kudal
मंत्री नितेश राणेंनी मानले उदय सामंतांचे आभार #niteshrane #udaysamant
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
1
/
97

Subscribe










