राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती प्रतिष्ठान, आयोजित नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी…








