Category बातम्या

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर…

श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव प्रशालेच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सोहळा व शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांची प्रमुख उपस्थिती मालवण : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचलित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव या प्रशालेमध्ये इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कुडाळ…

माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या

पिंगुळी येथील घटना आईची तब्येत बिघडल्याने आली होती माहेरी घरात कोणीही नसताना साडीच्या सहाय्याने घेतला गळफास कुडाळ : आईची तब्येत बिघडल्याने पिंगुळी येथे माहेरी आलेल्या विवाहितेने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी…

बांदा येथे ८ महिन्यांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

१० दिवसांनंतरही पोलिसांना यश नाही बांदा : आपल्या अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून अचानक बेपत्ता झालेल्या पूजा चौहान या महिलेचा १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत दोन स्वतंत्र…

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक ..

भगवान लोके; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात…

तेर्सेबांबर्डे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये जिल्हास्तरीय बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

कुडाळ प्रतिनिधी मोबाईल हेच आपले विश्व समजणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी जुळवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधावरची शाळा भरवली यामध्ये शेती कशा प्रकारे केली जाते हे त्यांना दाखविण्यात आले ही जिल्हास्तरीय बांधावरची शाळा तेर्सेबांबर्डे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये झाली.…

आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा

पुरवठा विभागाला वरिष्ठ स्तरावर पाठपुराव्याच्या सूचना; ई-पॉस तांत्रिक अडचणी सोडविण्यावर भर सिंधुदुर्गनगरी : कोकणातील दुर्गम व डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांचे धान्य एकत्रितपणे वितरित करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा राज्याचे मत्स्यव्यवसाय…

महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा-पालकमंत्री नितेश राणे

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी : महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार पाडता…

पिंगूळी टेंबधुरीनगरचे पोलीस पाटील वैभव धुरी यांचा महसूल पालकमंत्र्यांकडून सन्मान

महसूल दिनाच्या औचित्याने उल्लेखनीय कार्याचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव कुडाळ : पिंगूळी टेंबधुरीनगरचे पोलीस पाटील वैभव वसंत धुरी यांचा आज महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचे हस्ते सन्मान करण्यात आला आहे. पोलीस पाटील पदावर कार्यरत राहून देखील…

वालावल येथे उद्या (२ जुलै) गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती, वालावल आणि वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २ ऑगस्ट २०२६ रोजी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हा भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला सोहळा श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर,…

error: Content is protected !!