कुडाळ : मंगळवारी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांनी कुडाळ तालुक्यातील विविध घरगुती गणपतींचे दर्शन घेतले.
यावेळी गणरायाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधला. घराघरात भक्तीमय वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, संस्कार, प्रेम आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर उत्सव आहे.
श्री गणरायाच्या आशीर्वादाने प्रत्येक कुटुंबात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच कुडाळ तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
1
/
117
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
kudal | जर लोकांना प्रकल्प नको असेल तर गेटवर तुमच्या पुढे राहणारा निलेश राणे असेल | Nilesh Rane
Kudal | जयंत पाटील यांनी काजू बोर्डाचे ३५ कोटी खाल्ले - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
Kudal Pinguli | राष्ट्रवादी श. प. गटाचे नेते आ. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद | Jayant Patil
ठाकर आदिवासी कला आंगण येथे पिंगुळी कला महोत्सवाचे आयोजन
Kudal | पाझर तलावाच्या रक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले #kudal
Ratnagiri | रत्नागिरीत 'राष्ट्र चिंतन बैठक' यशस्वी संपन्न #ratnagiri
1
/
117


Subscribe








