पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६ जुलै रोजी अनुसूचित जातीचा “समाज संवाद आणि समस्या निवारण मेळावा”

संविधानिक हितकरिणी महासंघाकडून समाजबांधवांना उपस्थितीत राहण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन कक्षात होणार मेळावा अनुसूचित समाजबांधवांच्या प्रश्नाची आता होणार सोडवणूक सावंतवाडी : संविधानिक हितकरिणी महासंघाच्यावतीने येत्या शनिवार, २६ जुलै रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि…








