Category बातम्या

सावंतवाडीतील डी आय वाय किचन घेऊन आले आहेत खास ‘गुढीपाडवा स्पेशल ऑफर’ 🏠✨

🚩 गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त, आता तुमचे स्वप्नातील किचन होईल साकार! 🚩 सावंतवाडीतील डी आय वाय किचन घेऊन आले आहेत खास ‘गुढीपाडवा स्पेशल ऑफर’ 🏠✨ तुमच्या स्वयंपाकघराला द्या एक मॉडर्न लूक😍 ऑफरमध्ये काय काय मिळेल? ✅ ५ स्टील किचन बास्केट ✅ २८…

चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या डान्स शो साठी ऑडिशन

कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या प्रोफेशनल छोट्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. अप्सराचा पहिलाच शो सुपरहिट…

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान,…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण…

आंदुर्ले येथील युवकाची आत्महत्या

गळफास घेत संपवले जीवन कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले ठाकुरवाडी येथील रहिवासी मिलिंद रमाकांत ठाकुर (वय ४२ वर्ष) यांने काजुच्या झाडाला गळफास घेऊन २० जानेवारी ( मंगळवार) रोजी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतची खबर मंदार मुरार प्रभु…

कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

घावनळे अल्पवयीन युवती खुन प्रकरण कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन युवतीच्या प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार रा. गाठोस ता. कुडाळ याचा जमीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. संबंधित मुलगी दुसऱ्या मुलासोबत बोलते या कारणावरुन कुणाल कृष्णा कुंभार याने वाडोस…

समान मत, समान किंमत…

शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये हळवल फाट्यातील बॅनर ठरतोय जिल्ह्यात चर्चेचा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीजवळील हळवल फाटा परिसरात झळकलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले…

वैभववाडीत महायुतीच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने काम करणार- राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे

वैभववाडी : वैभववाडीत महायुतीच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करणार. जिल्ह्यात महायुती झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यातील जागा मित्र पक्ष भाजपाला सुटल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक यांच्या…

गोळवण गावच्या समाजसेविका प्राजक्ता प्रमोद परब निवडणूक रिंगणात.

पोईप पंचायत समिती मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल. पोईप पंचायत समिती मतदारसंघातून गोळवण गावच्या समाजसेविका प्राजक्ता प्रमोद परब यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व रोजगार या मूलभूत…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

वैभववाडीत उबाठा गटाला मोठा धक्का उबाठाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी प्रतिनिधी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार…

error: Content is protected !!