Category बातम्या

सिंधुदुर्ग कॉलेजचा राहुल चव्हाण पंतप्रधानांच्या समोर दिल्लीला करणार परेड

संतोष हिवाळेकर: सिंधूदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्लीच्या RDC परेड साठी निवड स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गतएनसीसी ट्रेनिंग घेत असलेला तसेच टी वाय बी कॉम शिक्षण या वर्गात घेत असणारा एनसीसी…

हिर्लोकमध्ये जादूटोणा आणि अघोरी पूजेवर पोलिसांची कारवाई

सुरी,कोयता साहित्य आढळल्याने नरबळीचीही शक्यता? कुडाळ : तालुक्यात हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी…

चंपक मैदान येथे भीषण अपघात

डंपरखाली येऊन मोटरसायकलस्वर ठार रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील उद्यान नगर भागात चंपक मैदानाजवळ बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे मिऱ्या नागपूर रोडचे काम सुरू आहे. या रोडवर आज भीषण अपघात झाला असून मोटर सायकल स्वार डंपर खाली आल्याने डंपरच्या चाकावर…

पूर्णगड येथील महिलेची सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनी प्रमुखाकडून फसवणूक

लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत 2 लाख 30 हजार 499 रुपयांन लुबाडले रत्नागिरी । प्रतिनिधी : तालुक्यातील गोळप, कातळवाडी येथे लोन कंपनीकडून लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवत सिंधुदुर्ग येथील फायनान्स कंपनीच्या विभाग प्रमुखाने महिलेची 2 लाख 30 हजार 499 रुपयांची…

कणकवली येथे लागलेल्या आगीत ऑफिस मधील साहित्यासहित घरातील अनेक वस्तू जळून खाक

समीर नलावडे यांच्यासह अनेकांकडून मदतकार्य कणकवली : शहरातील सोनगेवाडी येथील लवु पवार यांच्या घरात आज बुधवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास आग लागून घरातील साहित्य जळून बेचीराख झाले. घरातील ऑफिसमधील काही कागदपत्र देखील आगीच्या भक्षस्थानी पडले. तर घरातील टीव्ही सहित अन्य…

नितीन गडकरीसह 11 खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावणार

मुंबई प्रतिनिधी: लोकसभेत वन नेशन-वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आले तेव्हा समर्थनासाठी 269 मते मिळाली. त्यानंतर सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टॅगोर यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, सरकार साधारण बहुमत मिळवू शकले नाही. मग दोन…

निरोगी जीवनासाठी जीवनशैली बदला: शांताराम रावराणे

वैभववाडी प्रतिनिधी: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी आरोग्य समस्येने त्रस्त आहे. उत्तम आणि निरोगी जीवनासाठी आपली जीवनशैली बदलली पाहिजे असे असे मत वैभववाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शांतारामकाका रावराणे यांनी व्यक्त केले.माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य तपासणी…

राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षेत प्रकाश शंभा केळुसकर गुरुजी प्रथम क्रमांकाने विजयी

कुडाळ प्रतिनिधी: राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या कालावधीत ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद जि . बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती सदर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रकाश शंभा केळुसकर ( गुरुजी ) रा . आंबेगाव…

लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर…

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा

शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांचे स्पष्ट निर्देश मुंबई प्रतिनिधी: शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांनी राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या…

error: Content is protected !!