कल्याणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली असून पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :-
संघटक भगवान पाटील (कल्याण तालुका). विधानसभा संघटक : सदाशिव गायकर (कल्याण ग्रामीण). विधानसभा समन्वयक : किरण ठोंवरे (कल्याण ग्रामीण) उपविधानसभाप्रमुख :सुखदेव पाटील (कल्याण ग्रामीण ). उपतालुकाप्रमुख : भालचंद्र म्हात्रे (कल्याण तालुका), मुकेश भोईर (कल्याण तालुका), परेश पाटील (कल्याण तालुका), नेताजी पाटील (कल्याण तालुका), किरण पाटील (कल्याण तालुका), जितेंद्र पाटील (कल्याण तालुका). डोंबिवली पश्चिम विभागप्रमुख : नितीन पवार (अविका नगर/ भागशाळा, विभाग क्रमांक ६१/५९), राजेंद्र सावंत (उमेशनगर/देवीचा पाडा, विभाग क्रमांक ५२/५६), प्रकाश कदम (जुनी डोंबिवली/ ठाकूरवाडी, विभाग क्रमांक ५४/६४), जयेश दाभोळकर (देवी चौक/शास्त्रीनगर, विभाग क्रमांक ६०/६२). वैभव केसरकर (राजूनगर / गणेशनगर, विभाग क्रमांक ४८/४९), प्रमोद कांबळे (गरीबाचा वाडा/ महाराष्ट्रनगर, विभाग क्रमांक ५०/५१), राजेंद्र धात्रक (मोठागाव/आनंदनगर, विभाग क्रमांक ५३ / ५५), प्रवीण वीरकुट (जयहिंद कॉलनी/ प्रसाद सोसायटी, विभाग क्रमांक ५७ / ५८), शेखर चव्हाण ( कोपरगाव / कोपर रोड, विभाग क्रमांक ६३/६५). डोंबिवली पश्चिम उपविभागप्रमुख नित्यानंद पुजारी (जुनी डोंबिवली/ठाकूरवाडी, विभाग क्रमांक ५४/६४), प्रियेश म्हात्रे (राजनगर/ गणेशनगर, विभाग क्रमांक ४८/४९), रमेश (काका) साळवी (अविकानगर/भागशाळा, विभाग क्रमांक ६१ / ५९), अंकुश सूर्यवंशी (कोपरगाव/ कोपर रोड, विभाग क्रमांक ६३/६५), अनिकेत दांडगे (अंबिकानगर / भागशाळा, विभाग क्रमांक ६१/५९), सूर्यकांत पवार (उमेशनगर/देवीचा पाडा, विभाग क्रमांक ५२/५६), संजीवन इंगळे (गरीबाचा वाडा/ महाराष्ट्रनगर, विभाग क्रमांक ५०/५१), विजय सावंत (मोठागाव / आनंदनगर, विभाग क्रमांक ५३/५५), प्रकाश कंक (मोठागाव/ आनंदनगर, विभाग क्रमांक ५३/५५). डोंबिवली पूर्व कार्यालयप्रमुख सचिन कुलकर्णी (शिवसेना मध्यवर्ती कार्यालय). डोंबिवली पूर्व विभागप्रमख तन्मय सारंग (विभाग क्रमांक १, खंबाळ पाडा, चोळे, इंदिरानगर), शंकर राऊळ (विभाग क्रमांक ५, एकतानगर, सुनीलनगर, गांधीनगर), सीताराम तोंडवणकर (विभाग क्रमांक ६, रामनगर, म्हात्रेनगर, आयरे गाव), शशिकांत धोत्रे (विभाग क्रमांक ७, दत्तनगर, रघुवीरनगर, संगीतावाडी). डोंबिवली पूर्व उपविभागप्रमुख रमेश नाईक (विभाग क्रमांक ५, एकतानगर, सुनीलनगर, गांधीनगर), किशोर सोहणी (विभाग क्रमांक ७, दत्तनगर, रघुवीरनगर, संगीतावाडी), प्रशांत खामकर (विभाग क्रमांक ३, अंबिकानगर, गोग्रासवाडी), तानाजी महांगरे (विभाग क्रमांक ३, पाथर्ली गावठाण, टिळकनगर). डोंबिवली पश्चिम शाखाप्रमुख : राजेश पाटील (अविकानगर, वॉर्ड क्रमांक ६१), प्रशांत कदम शिवसेना (भागशाळा मैदान, वॉर्ड क्रमांक ५९), विलास भोईर (उमेशनगर, वॉर्ड क्रमांक ५२), सचिन वारंग (देवीचा पाडा, वॉर्ड क्रमांक ५६), जगदीश काजळे (जुनी डोंबिवली, वॉर्ड क्रमांक ६४), विनायक पराडकर (ठाकूरवाडी, वॉर्ड क्रमांक ५४), परेश म्हात्रे (देवी चौक, वॉर्ड क्रमांक ६०), अजय पवार (शास्त्रीनगर, वॉर्ड क्रमांक ६२), मिलिंद शिंदे (राजूनगर, वॉर्ड क्रमांक ४९), अनिकेत दांगडे (गणेशनगर, वॉर्ड क्रमांक ४८), तुषार नाईक (गरीबाचा वाडा, वॉर्ड क्रमांक ५०), ओंकार पांचाळ (महाराष्ट्रनगर, वॉर्ड क्रमांक ५१), सचिन म्हात्रे (मोठागाव, वॉर्ड क्रमांक ५३), संतोष आंगणे (आनंदनगर, वॉर्ड क्रमांक ५५), राकेश मोहिते (जयहिंद कॉलनी, वॉर्ड क्रमांक ५७), शिरीष पाटील (प्रसाद सोसायटी, वॉर्ड क्रमांक ५८), आकाश पाटील (कोपरगाव, वॉर्ड क्रमांक ६५), निखिल पवार (कोपर रोड, वॉर्ड क्रमांक ६३). डोंबिवली पूर्व शाखाप्रमुख प्रणव सावंत (६७, म्हात्रेनगर), प्रसाद देशपांडे (७१. सारस्वतनगर कॉलनी), हेमंत हिमगावकर (७२, पेंडसेनगर), आदित्य निखल (७६, संगीतावाडी रघुवीरनगर), किरण पाटील (८०, एकतानगर), केदार दिघे (८१, गांधीनगर), अमित पोतदार (८३, गोग्रासवाडी). विधानसभा संघटक चंद्रकांत विधाते (कळवा-मुंब्रा विधानसभा). समन्वयक : विजय कदम (कळवा-मुंब्रा विधानसभा). शहरप्रमुख आनंदा पाटील (मुंब्रा शहर), उपजिल्हाप्रमुख विजय देसाई (मुंब्रा- कळवा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्याता आली आहे.













