सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे करुन माजी सैनिकांचा सैन्यातील अनुभवाचा वापर संघटनेला होऊ शकतो आणि त्यामुळे नागरी संरक्षण दलाचे कार्य अधिकच जलद गतीने होण्यास मदत होईल
जिल्ह्यातील माजी सैनिकांनी त्यांचे सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दिनांक 25 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबतचा आपला अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820, 9322051284 वर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe










