सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : शहरातील बाहेरचा वाडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रफिक जाकीर नाईक याच्या घराच्या गच्चीवरील खोलीत जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…








