नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी नगरपंचायतचे कर्मचारी पाठवून तत्काळ काम सुरू केले
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथील झाड उन्मळून पडले. परंतु रुग्णालयाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या आधारावर हे झाड उभे होते. तत्काळ कार्यवाही न केल्यास ही झाड रुग्णालयाच्या छप्परावर पडण्याची दाट शक्यता होती. यावेळी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना सांगून हे झाड हटवण्याचे काम सुरू केले. या घटनेमुळे प्राजक्ता शिरवलकर यांनी आपली कार्यतत्परता पुन्हा एकदा सिद्ध केली.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106


Subscribe










