अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

कणकवली : अनुभव शिक्षा केंद्र तसेच कणकवली कॉलेज, कणकवली येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग (DLLE) यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातून वास्तवाकडे” या विषयावर शैक्षणिक जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते…








