कणकवलीत लक्झरी बस आणि जुपिटर स्कूटीमध्ये अपघात

२३ वर्षीय युवक जखमी कणकवली: बेळणे येथील रामानंद व्हिलेज रिसॉर्टसमोर शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास एका लक्झरी बसला जुपिटर स्कूटीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात स्कूटीस्वार २३ वर्षीय युवक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात…








