पावशी येथे मासे वाहतूक करणारा ट्रक डिव्हायडरला धडकला
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी बातमी समोर येत आहे. कुडाळ जवळील पावशी येथे महामार्गावर मासे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला आहे. वेगात असलेला हा ट्रक थेट महामार्गाच्या साईड डिव्हायडरला जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की महामार्गावरील लोखंडी डिव्हायडरचे दुभाजक अक्षरशः उखडून गेले आणि ट्रकचा पुढचा भाग डिव्हायडरमध्ये अडकून पडला आहे.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली, तरी ट्रकचे आणि महामार्गाच्या दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे.
1
/
107
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
1
/
107


Subscribe










