आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय असलेल्या स्वरूप वाळके यांना संधी
कुडाळ : कडावल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज अखेर शिवसेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कडावल ग्रामपंचायत झालेल्या पोटनिवडणुकीत सात सदस्य व एक सरपंच सर्व बिनविरोध राणे साहेबांच्या विचारांचे ग्रामपंचायत वर निर्विवाद सत्ता आणण्यात शिवसैनिकांना यश आलं अनेक वर्ष विरोधात असलेली ही ग्रामपंचायत निलेश राणेंच्या विकास कामांच्या धडाक्यावर विश्वास ठेवत आज सत्तेत समाविष्ट झाली.
आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय अशी स्वरूप वाळके यांची ओळख असून फार मोठा युवावर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. स्वरूप वाळके यांच्या माध्यमातून गावचा विकास दुप्पट वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला जात असून शिवसेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

1
/
107
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
1
/
107


Subscribe










