वेताळ बांबर्डे गावातील मुख्य रस्त्याची अखेर डागडुजी सुरू

कुडाळ: प्रतिनिधी वेताळ बांबर्डे गावातील मुख्य रस्त्याची अखेर आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजी सुरू करण्यात आली आहे. वेताळ बांबर्डे ते नारुर हा रस्ता खड्डेमय बनल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत होता. तसेच या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात…








