शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी संघटना वाढीसंदर्भात वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बी.एल.ए. नियुक्ती बाबत पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला.लवकरच बी.एल.ए. यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान संघटना वाढीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आयनोडकर, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजू शेटकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, वेंगुर्ले तालुकाप्रमुख निलेश चमणकर, जी.प.सदस्य विजय नाईक, जी.प.सदस्य संजय गावडे, युवासेना उप तालुकाप्रमुख सिद्धेश कासार, विभाग प्रमुख दिवा गसव आदी उपस्थित होते.
1
/
101
नागरी संरक्षण दलाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न #sindhudurg
आ. निलेश राणेंच्या कुडाळ नगरसेवकांना मिश्किल कोपरखळ्या #kudal #nileshrane
अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार; पावशी मिटक्याचीवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक #kudal #pawashi
वाढीव वीज बिल व स्मार्ट मीटरविरोधात किनळोसकरांचा एल्गार! #kudal #sindhudurg
नारायण राणे यांनी केला संदेश पारकर यांचा खासदार म्हणून उल्लेख #narayanrane #kankavli
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
1
/
101


Subscribe










