भूमि अभिलेख कार्यालयाने नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत आणि सर्व रिक्त पदे भरली जावीत अन्यथा आंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा नागरिकांच्या विविध तक्रारीबाबत वैभव नाईक,सतीश सावंत यांनी जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात दिली भेट






