गुरुपौर्णिमेनिमित्त ” अक्कलकोट ” येथे जाणाऱ्या ” स्वामी भक्तांची ” फसवणूक सहन करणार नाही – राकेश कांदे ( माजी नगरसेवक )

कुडाळ येथील स्वामीभक्त गेली 25 वर्ष गुरु पौर्णिमेनिमित्त ” अक्कलकोट ” वारी करत असतात.. कुडाळ शहरातील स्वामीभक्त श्री प्रभाकर कुंटे तसेच इतर स्वामीभक्त दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे जाण्यासाठी दि.८ जुलै रोजी कुडाळ डेपोची ( पणजी – अक्कलकोट ) गाडीचे रिझर्वेशन…








