दुचाकीस्वार गंभीर जखमी
कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावर कुडाळ–पावशी येथे आज दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एक्टिवा दुचाकीने पुढे जाणाऱ्या रेनॉल्ट कारला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . त्याला तत्काळ उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
1
/
95
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
1
/
95


Subscribe










