इनविटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची चमकदार कामगिरी लीनांशा हितेश नाईक हिने पटकविला ऑलराऊंडर चषक

आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इनविटेशनल इंटरस्टेट स्विमिंग कॉम्पिटिशन 2026 ही शंकरराव पुजारी ओलंपिक साईज स्विमिंग पूल इचलकरंजी मियुनिसिपल कॉर्पोरेशन येथे पार पडली ज्यामध्ये लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने 50…








