महापुरुष कला क्रीडा सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान गुढीपूर आयोजित आमदार चषक २०२६ चे दिमाखात उद्घाटन

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची उपस्थिती कुडाळ : महापुरुष कला क्रीडा सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान गुढीपूर यांच्या वतीने आमदार चषक २०२६ या भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. या स्पर्धेचा…








