
सिमेंट काँक्रीट मिक्सर ट्रक पलटी
ट्रक चालकाचा जागीच मृत्यू
कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास झाला.
एमआयडीसी मधून कुडाळच्या दिशेने हे मिक्सर वाहन येत होते. तेथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर मिक्सर वाहन तेथील रस्त्यालगत पलटी झाले. यात चालक केबिन मध्येच अडकून राहीला. गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांसह अग्निशमन प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत केबीनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









