गुढीला लागणाऱ्या बांबूची किंमत दामदुप्पट

शहरी भागात बांबूची काठी मिळणे अवघड मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार? हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच. महाराष्ट्रात गुढी उभारुन या नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मात्र, आता गुढीला लागणा-या नव्या बांबुंची…








