संतोष हिवाळेकर/ पोईप
पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशन तर्फे धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूल ओरोस सिंधुदुर्ग नगरी मधील पाच विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती देण्यात आली .गेली अनेक वर्षे ग्लोबल फाउंडेशन मार्फत विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. संस्थेच्या या धोरणामुळे ग्रामीण भागातील गरीब व होतकरू विद्यार्थी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकतात
यावर्षी विद्यालयातील जान्हवी प्रशांत शिरसाट, सावरी नितीन गाडगे ,वर्धन सखाराम झोरे,नेहा उमेश केसरकर, आर्या उत्तम सावंत ,या पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आले याबाबत मुख्याध्यापक श्री अशोक रायभान यांनी ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब, गुरु देसाई, स्वप्निल नाईक यांचे आभार मानले
1
/
104
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
1
/
104


Subscribe










