अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी मिळणार

मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा ब्युरो न्यूज: अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावांबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासंदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली.…








