संतोष हिवाळेकर/ पोईप
शालेय स्तरापासून स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रुजावे या हेतूने आडवली नं. १शाळेतील विद्यार्थ्यांनी परस्परांना राखी बांधून समानता तत्व आयुष्यभर अंगीका रण्याची शपथ घेतली.विशेष म्हणजे आनंदादायी शनिवार अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या पर्यावरण पूरक आणि जैविक विघटन होणाऱ्या राख्या वापरल्या. त्या बरोबरच वृक्षवल्ली आम्हां सोयरे हे तत्व जपत परिसरातील वृक्षाना राखी बांधत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत वृक्षाबंधन केले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक रामचंद्र कुबल सह शिक्षिका श्रीम. तनुजा तांबे श्रीम. रागिणी ठाकूर आणि श्रीम. वेदिका वाघाटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या मूल्यवर्धन करणाऱ्या अनोख्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










