भाजपच्या कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची नियुक्ती

कुडाळ : भाजपच्या कुडाळ शहर अध्यक्षपदी सुनील बांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रिय असून कुडाळचे माजी नगरसेवक देखील राहिले आहेत. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!