सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारा…

मालवणी करंडक समितीची मागणी; पालकमंत्री नितेश राणेंचा सकारात्मक प्रतिसाद… सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी येथील निसर्गरम्य नरेंद्र डोंगरावर प्रभू हनुमानाचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी मालवणी करंडक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात…








