Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मा. अध्यक्ष आदरणीय श्री. मनिष दळवी साहेबयांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

हार्दिक शुभेच्छा ! हार्दिक शुभेच्छा !! हार्दिक शुभेच्छा !!! सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मा. अध्यक्ष आदरणीय श्री. मनिष दळवी साहेबयांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐💐 आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली बँकेची सातत्याने प्रगती होत राहो. आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि…

भीषण अपघात; पोल्ट्री मालवाहू वाहनाला दुचाकीची जोरदार धडक

दोडामार्ग तालुक्यातील सोनावल गावच्या तरुणाचा जागीच मृत्यू चंदगड : दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील तरुण शुभम डेगवेकर यांचा चंदगड तालुक्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वाळकोली फाट्या जवळील एका धोकादायक वळणावर हा दुर्दैवी अपघात…

पालकमंत्री नितेश राणे यांचा विविध विकासकामांचा सखोल आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देत नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आलेली विविध कामे, राजकोट शिवसृष्टी प्रकल्प आणि देवगड नळपाणी योजनेचा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी…

संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं! सरंबळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न….

जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या उपस्थितीत भक्तांनी घेतला दर्शन,महाप्रसादाचा लाभ श्री संत बाळूमामाच्या भक्तांसाठी सरंबळ येथे आज शनिवार दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी सत्संग साधना मंडळ, सरंबळ यांच्या वतीने “गुरुपौर्णिमा महोत्सव 2026” मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.…

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर…

श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव प्रशालेच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सोहळा व शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांची प्रमुख उपस्थिती मालवण : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचलित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव या प्रशालेमध्ये इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच प्रशालेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री जंगले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कुडाळ…

माहेरी आलेल्या विवाहितेची आत्महत्या

पिंगुळी येथील घटना आईची तब्येत बिघडल्याने आली होती माहेरी घरात कोणीही नसताना साडीच्या सहाय्याने घेतला गळफास कुडाळ : आईची तब्येत बिघडल्याने पिंगुळी येथे माहेरी आलेल्या विवाहितेने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी १ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी…

बांदा येथे ८ महिन्यांच्या बाळाला सोडून महिला बेपत्ता

१० दिवसांनंतरही पोलिसांना यश नाही बांदा : आपल्या अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याला सोडून अचानक बेपत्ता झालेल्या पूजा चौहान या महिलेचा १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांदा पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत दोन स्वतंत्र…

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक ..

भगवान लोके; सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वृक्ष लागवड कणकवली : कणकवली तालुका पत्रकार संघ सातत्याने सामाजिक बांधिलकीचे उपक्रम घेवून काम करत आहेत. गेल्यावर्षी सावडाव धबधबा परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावर्षी पत्रकार संघाच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात…

तेर्सेबांबर्डे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये जिल्हास्तरीय बांधावरची शाळा उपक्रम संपन्न

कुडाळ प्रतिनिधी मोबाईल हेच आपले विश्व समजणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी जुळवून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने बांधावरची शाळा भरवली यामध्ये शेती कशा प्रकारे केली जाते हे त्यांना दाखविण्यात आले ही जिल्हास्तरीय बांधावरची शाळा तेर्सेबांबर्डे येथील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ मध्ये झाली.…

error: Content is protected !!