Category बातम्या

माडखोल येथे गोवंशाची तस्करी

हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून गाडी पकडली सावंतवाडी : बेळगाव येथून खाजगी चार चाकी, गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाठलाग करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली. बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोल येथे सकाळी ७.३० च्या सुमारास…

कणकवलीत नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

हिंदू बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कणकवली, आयोजित हिंदू नववर्ष स्वागतयात्रा २०२५ चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी संध्या. ४.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल. विश्वावसु नाम संवत्सरे, शालीवाहन शके…

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

वैभववाडी : लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही. त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली आहेत. हायस्कूचे विद्यार्थी शुक्रवारी…

मालवण येथे महिला मेळावा संपन्न

आमदार निलेश राणे यांची उपस्थिती मालवण : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विदयमाने मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळावा संपन्न झाला, या…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द

भाजपचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक…

कुडाळ येथून सुटलेल्या एसटीचे इन्सुली घाटीत ब्रेक फेल

चालकाच्या चतुराईने वाचला प्रवाशांचा जीव. कुडाळ : येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर नेऊन चढवलीली सर्व प्रवाशी वाचले. या बसमध्ये एकूण…

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं…

मालवणी पोलिसांचा दावा.. मुंबई : सेलिब्रेटी मॅनेजर असलेल्या दिशा सालियानं मृत्यू प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळं डिप्रेशनमध्ये जाऊन तिनं १४ मजल्यावरुन उडी मारत आपलं जीवन संपवल्याचा दावा मुंबईतील मालवणी पोलिसांनी केला आहे. त्यामुळं आता या मधील…

मळगाव येथील अपघातात जखमी ग्रामसेवकाचे निधन

वेंगुर्ले : गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा…

महाराष्ट्राच्या अस्मितेची स्थापना गटारावर होणे मराठा महासंघाला मान्य नाही

अन्यथा चौथरा पाडून टाकला जाईल – ऍड. सुहास सावंत कुडाळ : झाराप झीरो पॉईंट येथे सर्व्हिस रोड चे बांधकाम सुरु आहे सदर बांधकामामध्ये झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येत आहे. कॉन्ट्रॅक्टर याने महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरा साठी सर्व्हिस रोड…

कणकवलीतील ते दोघे तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न

नांदगाव : येथील बाजारपेठेत महिला वेश धारणकरून पैसे मागणारे दोघेजण तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांच्यासोबत कणकवलीच्या दिशेने सहा आसनी रिक्षेतून जाणारी तरूणी हीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बोलले जात आहे. नांदगाव मधून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या महिला वेश धारी…

error: Content is protected !!