तिलारी येथे भीषण अपघात

मोटारसायकल व महिंद्रा पीकअप यांच्यात धडक युवक जागीच ठार दोडामार्ग : तिलारी येथे शेटवेवाडी नजीक मुख्य रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप व मोटारसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, MH 07 AF 0228…







