शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी घेतले विविध कार्यकर्त्यांच्या बाप्पांचे दर्शन

कुडाळ : शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवसेना उपतालुका सचिव विनोद उर्फ आबा सावंत यांच्या आवळेगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यानंतर लवू कदम यांच्या वेताळ बांबर्डे येथील बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, वैभव मेस्त्री व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!