कुडाळ शहरातील दुकानाला लागली किरकोळ आग

पोलीसांच्या सहाय्याने विझवली आग

कुडाळ : कुडाळ शहरातील एस. टी. स्टँडसमोरील बाजारपेठेच्या कॉर्नरवरील दुकानाला किरकोळ आग लागली. आज सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. परंतु कुडाळ पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे ही आग विझवण्यात यश आले. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. कुडाळ पोलीसांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!