प्रा सचिन दहीबावकर अन्याय प्रकरणी एट्रोसिटी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना तात्काळ अटक करा.

चर्मकार समाज उन्नती मंडळाची पोलिसांकडे मागणी सिंधुदुर्ग:- स.ह.केळकर महाविद्यालय देवगडचे प्राध्यापक श्री.सचिन दहीबावकर हे चर्मकार समाजाचे असल्याने त्यांना नोकरीतून कमी करणेसाठी प्रयत्न करणे,त्यांचे प्रमोशन रोखणे तसेच वारंवार त्यांना नाहक त्रास देणे या प्रकरणी एट्रोसिटी गुन्हा कॉलेजचे संस्था सभापती व प्रिन्सिपल…








