शक्तिमान पुन्हा नव्याने अवतरणार?

अल्लू अर्जुन शक्तीमानच्या भूमिकेसाठी योग्य:मुकेश खन्ना मुंबई प्रतिनिधी: नव्वदीच्या काळातील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे शक्तिमान अभिनेता मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले.या शक्तिमानला नव्याने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न यश राज फिल्म कडून करण्यात येत आहे. पण अभिनेता…








