श्री संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे औचित्य
किर्लोस चव्हाणवाडी येथे बुधवारी श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी येथे उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठानच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करत आभार मानण्यात आले. समाज बांधवांना संघटित करण्यासाठी चर्मकार समाज मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचे वैभव नाईक यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण, सचिव श्री. कोरे सर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, माजी सरपंच प्रदीप सावंत, उद्योजक बाबा सावंत,अजित लाड,रामगड सरपंच शुभम मठकर, उद्योजक बाळा मठकर, श्री संत शिरोमणी रविदास महाराज प्रतिष्ठान किर्लोसचे अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण, शाखाप्रमुख विकास लाड, प्रवीण घाडीगावकर, राजू परुळेकर, पंढरीनाथ घाडीगावकर, स्वानंद भावे, अमित फोंडके,विलास घाडीगावकर,सुभाष धुरी, दशरथ घाडीगावकर,किशोर लाड, मानसी भावे, कांता भावे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
103
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
1
/
103


Subscribe










