Category बातम्या

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले

बाहेर काढलेल्या 4 पर्यटकांपैकी 3 मयत तर 1 अत्यवस्थ उर्वरित 4 जणांचा शोध सुरू सिंधुदुर्गनगरी : 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात दुपारी ४:४५ दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. सदर पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर…

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : उदयभानू विजय सावळ (वय 35 राह. मळगाव, सावळवाडा) हे आज संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास नेमळे ब्रिजच्या खाली रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत मयत स्थितीत पडलेले  आढळले. ते अविवाहित होते व त्यांच्या मानसिक आजारावर उपचार सुरु होते.याबाबत सावंतवाडी…

वेंगुर्ले – शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले;

काही पर्यटक कुडाळ मधील असल्याचा संशय तिघांचे मृतदेह सापडले, तिघांना वाचवले ​वेंगुर्ला: शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच, तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे…

कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

✨ कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ⛳ 💫 शुभेच्छुक : श्री. लवू कदम (युवा उद्योजक, वेलकम मेडिकल, कुडाळ)

झाराप अपघात आंदोलन प्रकरणी माजी आमदारांवर अॅट्रोसिटी दाखल.

अधिकारी वर्गाने आपल्या मर्यादा विसरु नये…… धीरज परब यांचा सुचक इशारा. झाराप येथे अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातानंतर ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन झाले. अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा मिडलकट बंद केला गेला नाही.यावर हायवेच्या साळुखे यांना लोकांनी जाब…

सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

तब्बल ३३ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : सावंतवाडी मार्गावर न्हावेली येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केली. या कारवाईत तब्बल ३३ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक…

महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास जनआंदोलन छेडणार

शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांचा इशारा

मा. आम.वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार का?

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार आहे का? आणि त्यातून…

राजन तेली यांचा शिंदे गटात प्रवेश

सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले राजन तेली यांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते…

माजी आमदार राजन तेली हाती घेणार शिवधनुष्य

काही वेळातच करतील शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.…

error: Content is protected !!