कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. यावेळी श्रीं ची विधिवत पूजा, पालखी प्रदक्षिणा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी कार्यक्रम होणार आहेत. तर रात्री महान पौराणिक दशावतार नाटक सादर केले जाणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जत्रोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
103
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
महाराष्ट्र सरकारचा मच्छीमारांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक निर्णय #niteshrane
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा #niteshrane
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
1
/
103


Subscribe










