प्रेक्षकांच्या गुलाबी मनाला भावनारं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित

कोल्हापूरच्या राज कांबळेचं “गुलाबी ऋतू” गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल कोल्हापूरच्या मातीतला राज कांबळे हा मुलगा कठोर मेहनत करत मुंबईच्या मायानगरीमध्ये येऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये आपलं स्वतःच स्थान निर्माण करू पाहत आहे, त्याच्या “इसक झालया”आणि “तुझं गं मला याड…







