Category बातम्या

बसने प्रवास करतेवेळी इसमाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. मेलरॉय हे…

माडखोल येथे कारला अपघात

दोन दुचाकींना चिरडले बाळूमामा दर्शन आटपून तळवडे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना चिरडले. ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्याने घडली यावेळी तेथे बससाठी उभे असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली.…

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 22 सप्टेंबर रोजी

प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्रौ 07.00 वाजता श्री. देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती सुवर्ण महोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 50 मृदंगांच्या नादब्रम्हामध्ये आकर्षक, नेत्रदिपक भव्य असा…

नवरात्रोत्सवानिमित्त कवठी येथे भव्य भजन स्पर्धा!

कुडाळ : कवठी येथील श्री सातेरी भजनप्रेमी कलामंच आणि ग्रामस्थ यांनी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २६ ते २९ सप्टेंबर २०२५ या काळात श्री सातेरी मंदिर, कवठी येथे होणार आहे. स्पर्धेतील बक्षिसे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळेचा (मराठी माध्यम)माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळे (मराठी माध्यम) माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०२५शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या मेळाव्यात बालपणातील गोड आठवणी शिकवणीचे संस्कार आणि आजचे जीवनमूल्य यावर आठवणींचा सुंदर ठेवा रंगला.शाळेच्या…

पर्यावरण संतुलनासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा; स्वच्छ किनाऱ्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा– जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी : प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स यांसारखा कचरा विघटन न होणारा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे…

मी महाराष्ट्राची सौंदर्यवती 2025 स्पर्धेत नेरूर गावची सुकन्या कु.पूजा म्हाडदळकर यांनी पटकावला द्वितीय क्रमांक…

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी मौलाना अबुल कलाम आझाद मेमोरियल हॉल कोरेगाव पार्क पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमात १ दिवसाची ट्रेनिंग, मेकअप, हेअरस्टाईल, फोटोशॉट, ट्रॉफी, क्राउन, प्रमाणपत्र, पदक, सॅश, गिफ्ट व्हाउचर,…

झाराप ए. टी. एम. फोडी प्रकरणातील ५ आरोपींना कुडाळ पोलिसांकडून अटक

कुडाळ : झाराप ए. टी. एम. फोडी प्रकरणातील ५ आरोपींना कुडाळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८/०९/२०२५ रोजी रात्री ०२:३५ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई येथुन मो.नं ७५०६७१३११६ वरुन कुडाळ पोलीस ठाणेच्या लॅण्ड लाईन फोनवर…

कुडाळ आर.एस.एन. हॉटेल समोरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

कुडाळ : येथील आर.एस.एन. हॉटेल समोरील सर्विस रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई – गोवा मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ सुरू असते. सावंतवाडीहून कुडाळला येण्यासाठी किंवा कुडाळहून सावंतवाडीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग करावा लागतो.…

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोवा वेसावे समुद्र किनारा येथे स्वच्छता अभियान

जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र रबविण्यात येत आहे. मंत्री नितेश राणे यांनी ‘प्लास्टिक मुक्त कोळीवाडे’ ची घोषणा केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच च्या माध्यमातून रबविण्यात येत असलेल्या या…

error: Content is protected !!